उत्तम जानकरांचा धैर्यशिल मोहिते पाटलांना जाहीर पाठिंबा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : तब्बल 40 वर्षांचे राजकीय वैरत्व संपवत माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. जानकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून चर्चेसाठी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा करून माळशिरसला परत आलेल्या जानकर यांनी ज्येष्ठ नेते …

उत्तम जानकरांचा धैर्यशिल मोहिते पाटलांना जाहीर पाठिंबा

सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : तब्बल 40 वर्षांचे राजकीय वैरत्व संपवत माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. जानकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून चर्चेसाठी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा करून माळशिरसला परत आलेल्या जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. दरम्यान, त्यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने माढा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. (Loksabha Election )
हेही वाचा : 

गॅरंटी तीन शब्दांचा खेळ नाही : पंतप्रधान मोदी 
सत्ताधाऱ्यांचीच हमीभावाने ज्वारी खरेदी करण्याची मागणी, आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रशासनाला पत्र
Jalalabad Blast Case : जलालाबाद स्फोटातील खालिस्तानी अतिरेकी सूरतसिंहची संपत्ती जप्त