चेन्नईविरुद्ध टॉस जिंकत लखनौचा गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी …

चेन्नईविरुद्ध टॉस जिंकत लखनौचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :

Prakash Ambedkar : शिंदे दोन महिन्यांनंतर दिसणार नाहीत : प्रकाश आंबेडकर
Lok Sabha Election 2024| कोल्हापूर: मतदानादिवशी MIDC बंद राहणार
Arun Govil-Deepika chikhalia : राम-सीतेची लोकप्रिय जोडी ‘वीर मुरारबाजी’ मध्ये झळकणार