राज्यात पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघात दुपारपर्यंत ३२.३६% मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील विदर्भात आज (दि.१९) लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सरासरी ३२.३६% मतदान झाले आहे, या संदर्भातील माहिती महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाने दिली आहे. (Maharashtra Lok Sabha Election) लोकसभा निवडणूक मतदान (1 ला टप्पा) दुपारी …

राज्यात पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघात दुपारपर्यंत ३२.३६% मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राज्यातील विदर्भात आज (दि.१९) लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सरासरी ३२.३६% मतदान झाले आहे, या संदर्भातील माहिती महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाने दिली आहे. (Maharashtra Lok Sabha Election)
लोकसभा निवडणूक मतदान (1 ला टप्पा) दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
०९ रामटेक                       २८.७३%
१० नागपूर                         २८.७५%
११ भंडारा-गोंदिया               ३४.५६%
१२ गडचिरोली-चिमूर           ४१.०१%
१३ चंद्रपूर                         ३०.९६%
Maharashtra Lok Sabha Election
 

#लोकसभानिवडणूक2024
राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान उत्साहात सुरु. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३२.३६% मतदान#GeneralElection2024#VotingDay#GoVote pic.twitter.com/dKIliZAn5B
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2024

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी (सकाळी ११ वाजेपर्यंत)
Maharashtra Lok Sabha Election