टॉस जिंकत पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या हंगामातील 33 वा सामना मुंबई आणि पंजाब यांच्यात खेळवण्यात येत आहे, सामन्यात टॉस जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. (PBKS vs MI)
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
पंजाब किंग्स : रिले रौसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर : राहुल चहर, विद्वथ कावरप्पा, हरप्रीत भाटिया, शिवम सिंग, ऋषी धवन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट प्लेयर : आकाश मधवाल, नुवान तुषार, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, नमन धीर.