नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनचे संघात ​​पुनरागमन झाल्याचे संजू सॅमसनने सांगितले. त्याचबरोबर या सामन्यात कोलकाता कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. कोलकात्याच्या प्लेइंग 11 मध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फिल सॉल्ट, सुनील … The post नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनचे संघात ​​पुनरागमन झाल्याचे संजू सॅमसनने सांगितले. त्याचबरोबर या सामन्यात कोलकाता कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. कोलकात्याच्या प्लेइंग 11 मध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. तर शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ट्रेंट बोल्ट हे राजस्थानकडून खेळताना दिसणार आहेत.

🚨 Toss Update🚨
Rajasthan Royals win the toss and elect to bowl against Kolkata Knight Riders
Follow the Match ▶️ https://t.co/13s3GZKNLr #TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/LHHVIsS78P
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024

हेही वाचा :

Hingoli News : मोंढ्यात हळद उत्पादकांचे हाल: उपाशीपोटी लिलावाची प्रतीक्षा
सांगलीत आघाडी धर्म पाळा, वरिष्ठांच्या सुचना : विश्वजीत कदम
पुणे : ओतूरमध्ये व्यसनाधीन मुलाची आई वडिलांना मारहाण; पोलिसांची कारवाई

Latest Marathi News नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.