कोल्हापूर: महाडिकवाडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने जीवन संपविले

कोल्हापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना आज (दि.१६) सायंकाळी घडली. रंगराव बाळासाहेब फाटक (वय २८, रा. महाडिक वाडी, ता. पन्हाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
कोल्हापूर: उत्तूरची वृषाली कांबळे बनली २३ व्या वर्षी ‘आयएएस’
UPSC Kolhapur News: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश
कोल्हापूर : सहा हजारांवर गावांत टँकरने पाणीपुरवठा!
Latest Marathi News कोल्हापूर: महाडिकवाडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने जीवन संपविले Brought to You By : Bharat Live News Media.
