कोल्हापूर: उत्तूरची वृषाली कांबळे बनली २३ व्या वर्षी ‘आयएएस’

उत्तूर : पुढारी वृत्तसेवा : उत्तूर (ता.आजरा) येथील वृषाली संतराम कांबळे हिने यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली. वृषालीने आयएएस होण्यासाठी परिस्थितीशी सामना करीत जीवतोड मेहनत घेतली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. वृषालीने पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए पूर्ण केले आहे. मुंबई येथील … The post कोल्हापूर: उत्तूरची वृषाली कांबळे बनली २३ व्या वर्षी ‘आयएएस’ appeared first on पुढारी.
कोल्हापूर: उत्तूरची वृषाली कांबळे बनली २३ व्या वर्षी ‘आयएएस’

उत्तूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तूर (ता.आजरा) येथील वृषाली संतराम कांबळे हिने यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये ३१० वी रँक घेऊन आयएएस झाली. वृषालीने आयएएस होण्यासाठी परिस्थितीशी सामना करीत जीवतोड मेहनत घेतली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. वृषालीने पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए पूर्ण केले आहे. मुंबई येथील सेंट झिविअर्स कॉलेज येथे तिचे शिक्षण झाले आहे. वृषालीचे मूळ गाव उत्तूर असून त्यांचे वडील कामानिमित्त नेरूर येथे राहतात.
हेही वाचा

UPSC Kolhapur News: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, फरहान जमादारचे UPSC परीक्षेत यश
UPSC Kolhapur News: साळशीचे आशिष पाटील यांचा ‘यूपीएससी’त झेंडा: सलग तिसऱ्यांदा यशाला गवसणी
UPSC Result 2023 | निफाड येथील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला कलेक्टर, दुसऱ्याच प्रयत्नात यश

Latest Marathi News कोल्हापूर: उत्तूरची वृषाली कांबळे बनली २३ व्या वर्षी ‘आयएएस’ Brought to You By : Bharat Live News Media.