हिंगोली: शेतकऱ्याच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: हिंगोली जिल्ह्यातील शिवणी (ता. कळमनुरी) येथील शेतकरी कुटुंबातील अंकेत केशवराव जाधव यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९५ वी रँक मिळवली. पहिल्याच प्रयत्नात पास होऊन त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. UPSC Exam Result अंकेत यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण महात्मा जोतिबा फुले विद्यालय कळमनुरी येथे झाले. … The post हिंगोली: शेतकऱ्याच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण appeared first on पुढारी.
हिंगोली: शेतकऱ्याच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण

हिंगोली, Bharat Live News Media वृत्तसेवा: हिंगोली जिल्ह्यातील शिवणी (ता. कळमनुरी) येथील शेतकरी कुटुंबातील अंकेत केशवराव जाधव यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९५ वी रँक मिळवली. पहिल्याच प्रयत्नात पास होऊन त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. UPSC Exam Result
अंकेत यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण महात्मा जोतिबा फुले विद्यालय कळमनुरी येथे झाले. 11 वी, 12 वी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे झाली. तर पुणे येथील बी.जे वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली. सध्या ते प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी (ता.कळमनुरी)  येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. UPSC Exam Result
हेही वाचा 

code of conduct |हिंगोली: आखाडा बाळापुरात आचारसंहिता भंगाचा चौथा गुन्हा दाखल
Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेसाठी ३३ उमेदवार रिंगणात; १५ अपक्षांची माघार, चौरंगी लढत
हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद

Latest Marathi News हिंगोली: शेतकऱ्याच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण Brought to You By : Bharat Live News Media.