सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Latest Marathi News सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.
