श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता

पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमधील झेलम नदीत मंगळवारी सकाळी एक बोट उलटली. या बोटीतून ११ लोक प्रवास करत होते. त्यात ५ शाळकरी मुले होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि सुरक्षा जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ही बोट रोज लोकांना घेऊन … The post श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता appeared first on पुढारी.

श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता

Bharat Live News Media ऑनलाईन : जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमधील झेलम नदीत मंगळवारी सकाळी एक बोट उलटली. या बोटीतून ११ लोक प्रवास करत होते. त्यात ५ शाळकरी मुले होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि सुरक्षा जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ही बोट रोज लोकांना घेऊन गंदबाल येथून बटवारा येथे जात होती.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झेलम नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुझफ्फर जरगर यांनी सांगितले की, सात जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी चारजणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.

#WATCH | J&K: Search and rescue operation underway after a boat capsized in River Jhelum at Gandbal, Srinagar
More details awaited. https://t.co/WDU0ggiMA4 pic.twitter.com/67QKjm0WoJ
— ANI (@ANI) April 16, 2024

VIDEO | Srinagar #Jhelum boat tragedy: SDRF and Army personnel continue rescue operations.
Four people drowned as a boat capsized in the Jhelum river on the outskirts of Srinagar, Jammu and Kashmir, on Tuesday, officials said. Many others are missing in the incident that took… pic.twitter.com/JEwEcq3R71
— Press Trust of India (@PTI_News) April 16, 2024

Latest Marathi News श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता Brought to You By : Bharat Live News Media.