पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार. (Lok Sabha Election 2024) पनवेलमधील भाजपच्या माजी नगरसेविका निना घरत या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर, मनसेचेही काही पदादिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Lok Sabha Election 2024) ते म्हणाले, मावळ मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. … The post पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत appeared first on पुढारी.

पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार. (Lok Sabha Election 2024) पनवेलमधील भाजपच्या माजी नगरसेविका निना घरत या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर, मनसेचेही काही पदादिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Lok Sabha Election 2024)
ते म्हणाले, मावळ मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पनवेल पालिका आणि सिडको कडूनही मालमत्ता कर लावला जातो. लोढांच्या पलावा सिटीत मात्र करमुक्ती आहे. वसुली सरकारचा हा कर आकारणीचा विचित्र कर आम्ही नक्की थांबवू, असे वचन मी आज दोतो.
ठाकरे पुढे म्हणाले, मूळ प्रश्न सोडून अशक्यप्राय गोष्टी जाहिरनाम्यात आहेत. मावळ मतदरासंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासून शिवसेना पक्ष सोबत आहे. नवीन ताकद आज पनवेलमधून मिळाली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. देवेंद्र फडणवीसचं बोलले होते- मी पुन्हा येईन. पण ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. भाजपा आता फक्त जाहिरनामा प्रसिद्ध करत राहील. भाजपा आता सत्तेत येणार नाही. काही उमेदवार काँग्रेसकडून जाहीर व्हायचे शिल्लक आहेत. त्यानंतर एकत्रित सभा घेऊ. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हारला. राज्यासाठी एकत्रित विचारनामा देण्याचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Latest Marathi News पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत Brought to You By : Bharat Live News Media.