रत्नागिरी: नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. दरम्यान, आज (दि.१५)  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांच्यासाठी अर्ज  घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनीदेखील उमेदवार अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे नेमके कोण उमेदवार असणार, याबाबत … The post रत्नागिरी: नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज appeared first on पुढारी.

रत्नागिरी: नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी: Bharat Live News Media वृत्तसेवा: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. दरम्यान, आज (दि.१५)  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांच्यासाठी अर्ज  घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनीदेखील उमेदवार अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे नेमके कोण उमेदवार असणार, याबाबत स्पष्ट झालेले नाही.
भाजपचे नेते नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतला, यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज कोणीही घेऊ शकतो. त्यात विशेष काही नाही, असे स्पष्ट केले होते. आज दुपारी शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्याकरिता अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा अर्ज घेण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी गेले होते.
Latest Marathi News रत्नागिरी: नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज Brought to You By : Bharat Live News Media.