शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : १४ वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा २०२३ साउथ कोरिया येथे नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये सहा. पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांनी मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलाचे व देशाचे नाव उंचावले आहे. या यशा मुळे पुजारी यांची इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने भारतीय संघातून निवड करण्यात … The post शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक appeared first on पुढारी.
#image_title

शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : १४ वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा २०२३ साउथ कोरिया येथे नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये सहा. पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांनी मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलाचे व देशाचे नाव उंचावले आहे. या यशा मुळे पुजारी यांची इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने भारतीय संघातून निवड करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी ४१ देशांतील ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सुभाष पुजारी यांनी आतापर्यंत आठ इंटरनॅशनल मेडल मिळवलेले आहेत. पुजारी यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व सहकान्यांनी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
दररोज सहा तास सराव
सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते.
हेही वाचा :

सातारच्या पालकमंत्र्यांची अरेरावी खपवून घेणार नाही; पाण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देऊ : संजय पाटील
छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवणावाडीतील दुचाकीस्वार जागीच ठार
धुळे : आमळीत कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सव उत्साहात; १० लाख भाविकांची उपस्थिती

The post शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक appeared first on पुढारी.

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : १४ वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा २०२३ साउथ कोरिया येथे नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये सहा. पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांनी मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलाचे व देशाचे नाव उंचावले आहे. या यशा मुळे पुजारी यांची इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने भारतीय संघातून निवड करण्यात …

The post शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना सुवर्ण पदक appeared first on पुढारी.

Go to Source