उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील बागेश्वरमध्ये रविवारी भीषण अपघात झाला. चिदांग येथे पहाटे पाचच्या सुमारास एक कार दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वडुडा सानेती (रिमा) येथून कार बागेश्वरकडे येत होती. पहाटे पाच वाजता चिदांगजवळ कार दरीत पडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतांमध्ये एकाच गावातील तीन तरुणांचा समावेश … The post उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील बागेश्वरमध्ये रविवारी भीषण अपघात झाला. चिदांग येथे पहाटे पाचच्या सुमारास एक कार दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
वडुडा सानेती (रिमा) येथून कार बागेश्वरकडे येत होती. पहाटे पाच वाजता चिदांगजवळ कार दरीत पडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतांमध्ये एकाच गावातील तीन तरुणांचा समावेश आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल आहे.
हेही वाचा : 

Haryana Accident : ड्रायव्‍हरच ठरला वैरी..! हरियाणातील स्‍कूल बस अपघातामागील कारण आले समोर
नागपूरमध्ये भीषण अपघात! मानकापूर रोड उड्डाणपूल परिसरात भरधाव कंटेनरची सहा वाहनांना धडक
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; माणगावजवळ शिवशाही बस आणि रिक्षाची धडक होऊन तीन प्रवासी ठार

Latest Marathi News उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.