कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील राजा शिवाजी ज्युनियर कॉलेज करंजोशीची विद्यार्थिनी श्रद्धा पाटीलची शासकीय राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. सांगली येथे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील खेळाडूंशी लढत देत ५४-५७ किलो वजनी गटात श्रद्धा कृष्णा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. दि १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय … The post कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील राजा शिवाजी ज्युनियर कॉलेज करंजोशीची विद्यार्थिनी श्रद्धा पाटीलची शासकीय राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
सांगली येथे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील खेळाडूंशी लढत देत ५४-५७ किलो वजनी गटात श्रद्धा कृष्णा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. दि १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी श्रद्धा पाटील हिची निवड झाली आहे. शालेय स्पर्धेसाठी कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत अडसूळ, व कॉलेजचे मार्गदर्शक जी एस कदम, समीर गुरव व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :

Winter Session 2023 : तर्री खाऊ नका, तर्र होऊ नका सांगणेही बोचले; कर्मचार्‍यांच्या विरोधामुळे अखेर गृह विभागाकडून परिपत्रक रद्द
डोंबिवली : ‘धक्कादायक’, हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप आढळला साप
Ratnagiri News: कणेरी येथे पैशाच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; ७ महिन्यांनंतर छडा

The post कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील राजा शिवाजी ज्युनियर कॉलेज करंजोशीची विद्यार्थिनी श्रद्धा पाटीलची शासकीय राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. सांगली येथे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील खेळाडूंशी लढत देत ५४-५७ किलो वजनी गटात श्रद्धा कृष्णा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. दि १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय …

The post कोल्हापूर : श्रद्धा पाटीलची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Go to Source