मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रा येथील  घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज (दि.१४) पाहटे ४.४५ वा.च्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात चार राऊंड फायर केल्याची माहीती मिळत आहे. या घटनेनंतर वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला … The post मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार appeared first on पुढारी.

मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रा येथील  घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज (दि.१४) पाहटे ४.४५ वा.च्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात चार राऊंड फायर केल्याची माहीती मिळत आहे.
या घटनेनंतर वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला (Salman Khan) अनेक वेळा संपवण्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. सलमानच्या घराबाहेर पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा : 

चाहत्यांना भेट; ‘ईद’निमित्त सलमानची नव्या चित्रपटाची घोषणा
अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्‍त
संदेशखाली हिंसाचार प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष तपास करावा, मानवाधिकार आयोगाची शिफारस 

Latest Marathi News मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार Brought to You By : Bharat Live News Media.