नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला. राहुल गुलाबराव भामरे (वय 29 रा.मैंदाणे ता.साक्री) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास मैंदाणे (ता.साक्री) येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, घरासमोरील अंगणात राहुल रोटाव्हेटरचे काम करीत होता. यावेळी अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने त्याचा उजवा पाय अडकला. … The post नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला. राहुल गुलाबराव भामरे (वय 29 रा.मैंदाणे ता.साक्री) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास मैंदाणे (ता.साक्री) येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घरासमोरील अंगणात राहुल रोटाव्हेटरचे काम करीत होता. यावेळी अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने त्याचा उजवा पाय अडकला. यावेळी त्याच्या उजवा पाय, डाव्या हातास व तोंडाला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यामुळे राहुलचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पिंपळनेर पोलिसांत नोंद झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.
हेही वाचा 

नाशिक : आईच्या फ्लॅटवर मुलगा व सुनेचा कब्जा, गुन्हा दाखल
नाशिककरांचे पाणी महागणार, नवीन आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
नाशिक : गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

The post नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला. राहुल गुलाबराव भामरे (वय 29 रा.मैंदाणे ता.साक्री) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास मैंदाणे (ता.साक्री) येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, घरासमोरील अंगणात राहुल रोटाव्हेटरचे काम करीत होता. यावेळी अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने त्याचा उजवा पाय अडकला. …

The post नाशिक: मैदाणे येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकून तरूणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source