छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थला समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणीची झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयास खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणींने आज (दि.१३) पहाटे तीन वाजता अखेरचा श्वास घेतला. माीगल पंधरा दिवसांपासून पिवळी वाघीण आजारी होती. तिच्या किडनीचे फंक्शन व्यवस्थित काम करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारासही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य दिले जात होते. समृद्धी … The post छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थला समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणीची झुंज अपयशी appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थला समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणीची झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयास खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणींने आज (दि.१३) पहाटे तीन वाजता अखेरचा श्वास घेतला. माीगल पंधरा दिवसांपासून पिवळी वाघीण आजारी होती. तिच्या किडनीचे फंक्शन व्यवस्थित काम करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारासही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य दिले जात होते. समृद्धी वाघीण ही सध्या पंधरा वर्षांची होती. या वाघिणीने तीन वेळा मिळून दहा बछड्यांना जन्म दिला आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : पाचोड पोलीस, जिल्हा बालविकास पथकाने बालविवाह रोखला
छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले
छ. संभाजीनगर : पैठण येथे अट्टल चोरटा जेरबंद; १३ लाखांच्या दुचाकी जप्त

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थला समृद्ध करणाऱ्या समृद्धी वाघिणीची झुंज अपयशी Brought to You By : Bharat Live News Media.