पंजाबविरूद्ध टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शिखर धवनच्या जागी सॅम करन पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळवण्यात येत आहे. (RR vs PBKS) हेही वाचा : अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्‍त जळगाव: … The post पंजाबविरूद्ध टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

पंजाबविरूद्ध टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शिखर धवनच्या जागी सॅम करन पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळवण्यात येत आहे. (RR vs PBKS)
हेही वाचा :

अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्‍त
जळगाव: अवकाळीचा ६१८ हेक्टरवरील पिकांना तडाखा
Sandeshkhali : संदेशखाली हिंसाचार प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष तपास करावा, मानवाधिकार आयोगाची शिफारस 

Latest Marathi News पंजाबविरूद्ध टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.