साक्रीच्या गढी भिलाटीत मुर्तीची विटंबना, तरुणाला अटक

पिंपळनेर: ( जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा- साक्री शहरातील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या गढी भिलाटी परिसरात मांगीर बाबांच्या मुर्तीची रात्री एका तरूणाने विटंबना केल्याची घटना घडली. सदर तरूणास साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक अशोक खरात,रा.भाडणे,ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री एक वाजेच्या सुमारास राजविर रघुविर परदेशी(20), रा.रामजीनगर,गढी भिलाटी, साक्री या तरूणाने गढी भिलाटी परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या … The post साक्रीच्या गढी भिलाटीत मुर्तीची विटंबना, तरुणाला अटक appeared first on पुढारी.

साक्रीच्या गढी भिलाटीत मुर्तीची विटंबना, तरुणाला अटक

पिंपळनेर: ( जि.धुळे)Bharat Live News Media वृत्तसेवा- साक्री शहरातील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या गढी भिलाटी परिसरात मांगीर बाबांच्या मुर्तीची रात्री एका तरूणाने विटंबना केल्याची घटना घडली. सदर तरूणास साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दीपक अशोक खरात,रा.भाडणे,ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री एक वाजेच्या सुमारास राजविर रघुविर परदेशी(20), रा.रामजीनगर,गढी भिलाटी, साक्री या तरूणाने गढी भिलाटी परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांगीर बाबाच्या मुर्तीवर दगड मारून नुकसान केले. या फिर्यादीवरून राजविर परदेशी याचे विरूध्द साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम 295 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर साक्री पोलीस ठाण्याचे सपोनि हर्षवर्धन गवळी, पोसई एस.पी.मुरकुटे यांनी भेट दिली.  राजविर परदेशी यास ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ ए.एस.शिंदे करीत आहेत.
Latest Marathi News साक्रीच्या गढी भिलाटीत मुर्तीची विटंबना, तरुणाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.