चीन हादरले ! ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क: चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताच्या शेजारी असलेला देश चीनमधील जिजांग प्रांतात हे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११.१४ वाजता ५.७ रिश्टर स्केल भूकंपान चीनमधील जमीन हादरली. या संदर्भातील माहिती भारत सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या एजन्सीने एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (China Earthquake) नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ही देशातील … The post चीन हादरले ! ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के appeared first on पुढारी.

चीन हादरले ! ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताच्या शेजारी असलेला देश चीनमधील जिजांग प्रांतात हे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११.१४ वाजता ५.७ रिश्टर स्केल भूकंपान चीनमधील जमीन हादरली. या संदर्भातील माहिती भारत सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या एजन्सीने एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (China Earthquake)
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची नोडल एजन्सी आहे. या एजन्सीने चीनमध्ये ५.७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली आहे. एजन्सीने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी (6.2 मैल) खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी, यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही, असे देखील स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. (China Earthquake)

Earthquake of Magnitude:5.7, Occurred on 13-04-2024, 11:14:35 IST, Lat: 34.31 & Long: 82.05, Depth: 10 Km ,Region: Xizang for more information Download the BhooKamp App https://t.co/Wewtghb6uq@KirenRijiju @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/YGow1KSFUB
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 13, 2024

हे ही वाचा:

Taiwan earthquake : तैवानच्या भूूकंपाचा धडा

Earthquake in Ladakh : लडाखच्या कारगीलमध्ये 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

New Jersey earthquake | न्यूजर्सी, न्यूयॉर्क शहर ११ धक्क्यांनी हादरले, २४० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप (video)

 
The post चीन हादरले ! ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के appeared first on Bharat Live News Media.