महादेव बेटिंग ॲप प्रकरण : पोलिस अभिनेता साहिल खानचा आज नोंदवणार जबाब

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिस आज बॉलीवूड अभिनेता साहिल खानचा जबाब नोंदवणार आहेत. (Mahadev betting app case) माटुंगा पोलिसात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. नंतर तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर करण्यात आले आणि एसआयटीचे गठन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले … The post महादेव बेटिंग ॲप प्रकरण : पोलिस अभिनेता साहिल खानचा आज नोंदवणार जबाब appeared first on पुढारी.

महादेव बेटिंग ॲप प्रकरण : पोलिस अभिनेता साहिल खानचा आज नोंदवणार जबाब

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिस आज बॉलीवूड अभिनेता साहिल खानचा जबाब नोंदवणार आहेत. (Mahadev betting app case) माटुंगा पोलिसात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. नंतर तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर करण्यात आले आणि एसआयटीचे गठन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर दिली आहे. (Mahadev betting app case)

Mahadev betting app case: Mumbai Police will record the statement of Bollywood actor Sahil Khan today. Case was registered in Matunga Police and later the case was transferred to the Mumbai crime branch for investigation and SIT was formed. Investigation is going on in this case,…
— ANI (@ANI) April 13, 2024

Latest Marathi News महादेव बेटिंग ॲप प्रकरण : पोलिस अभिनेता साहिल खानचा आज नोंदवणार जबाब Brought to You By : Bharat Live News Media.