राहुल गांधी यांची आज भंडार्‍यात सभा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे. येत्या 15 एप्रिलला चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या सभेत प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024) दरम्यान, राहुल गांधी आज शनिवारी 13 एप्रिलला भंडार्‍यात, तर मल्लिकार्जुन खर्गे यांची रविवारी 14 ला … The post राहुल गांधी यांची आज भंडार्‍यात सभा appeared first on पुढारी.

राहुल गांधी यांची आज भंडार्‍यात सभा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे. येत्या 15 एप्रिलला चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या सभेत प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
दरम्यान, राहुल गांधी आज शनिवारी 13 एप्रिलला भंडार्‍यात, तर मल्लिकार्जुन खर्गे यांची रविवारी 14 ला नागपुरात प्रचारसभा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्यात एकत्रित सभा आयोजित करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. खर्गे हे नागपुरात दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करतील. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात एकत्रित सहा जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
Latest Marathi News राहुल गांधी यांची आज भंडार्‍यात सभा Brought to You By : Bharat Live News Media.