ब्रेकिंग | सिसोदियांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाने मागितले उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉड्रिंग प्रकरणातील ईडी आणि सीबीआय केसमध्ये नियमित जामीनासाठी मागणी केली आहे. या संदर्भात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदियांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (दि.१२) दुपारी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा … The post ब्रेकिंग | सिसोदियांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाने मागितले उत्तर appeared first on पुढारी.

ब्रेकिंग | सिसोदियांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाने मागितले उत्तर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉड्रिंग प्रकरणातील ईडी आणि सीबीआय केसमध्ये नियमित जामीनासाठी मागणी केली आहे. या संदर्भात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदियांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (दि.१२) दुपारी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर सुनावणी पार पडली. परंतु न्यायालयाने सिसोदिया याच्या अर्जावरील सुनावणी टाळली, त्यामुळे त्याना कोणताही दिलासा मिळाला नाही. दरम्यान सिसोदीया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. (Delhi Liquor Scam)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील सुनावणी दरम्यान मनीष सिसोदिया यांच्या नियमित जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयाने ईडी आणि सीबीआयचे उत्तर मागवले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी शनिवारी २० एप्रिल रोजी निश्चित केली आहे. (Delhi Liquor Scam)

Delhi Court seeks response of ED, CBI on AAP leader Manish Sisodia’s plea seeking interim bail on the ground of campaigning for lok sabha polls.
Matter will be heard on April 20. #ManishSisodia #LiquorScam https://t.co/4P4Y4RDzk9
— Live Law (@LiveLawIndia) April 12, 2024

हेही वाचा:

Manish Sisodia bail plea: सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
Manish Sisodia News: ‘लवकरच बाहेर भेटू, लव यू ऑल !’; मनीष सिसोदियांचे तुरूंगातून समर्थकांना पत्र
Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ; २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

Latest Marathi News ब्रेकिंग | सिसोदियांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, न्यायालयाने मागितले उत्तर Brought to You By : Bharat Live News Media.