माझ्या मुलाला ‘ईडी’चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : खिचडी गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले आहे. ते चौकशीलाही हजर राहिले आहेत. त्यांची चौकशीही पूर्ण झाली आहे. परंतु, त्यांना वारंवार चौकशीला बोलावून दबाव टाकला जात आहे, असा आरोप करून खासदार गजानन किर्तीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आज (दि.१२) … The post माझ्या मुलाला ‘ईडी’चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले appeared first on पुढारी.
माझ्या मुलाला ‘ईडी’चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : खिचडी गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले आहे. ते चौकशीलाही हजर राहिले आहेत. त्यांची चौकशीही पूर्ण झाली आहे. परंतु, त्यांना वारंवार चौकशीला बोलावून दबाव टाकला जात आहे, असा आरोप करून खासदार गजानन किर्तीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आज (दि.१२) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
Latest Marathi News माझ्या मुलाला ‘ईडी’चं टेन्शन! अमोल कीर्तिकरांच्या चौकशीवरून वडील गजानन कीर्तिकर संतापले Brought to You By : Bharat Live News Media.