लोकसभा निवडणुकांसाठी सिसोदियांची जामीनासाठी न्यायालयात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभेसाठी देशभरात निवडणूकींचा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान आपचे अनेक नेते दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधीत मनी लॉड्रींग प्रकरणात अडकले आहेत. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: या प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. (Manish sisodia interim bail) दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री … The post लोकसभा निवडणुकांसाठी सिसोदियांची जामीनासाठी न्यायालयात धाव appeared first on पुढारी.

लोकसभा निवडणुकांसाठी सिसोदियांची जामीनासाठी न्यायालयात धाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभेसाठी देशभरात निवडणूकींचा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान आपचे अनेक नेते दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधीत मनी लॉड्रींग प्रकरणात अडकले आहेत. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: या प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. (Manish sisodia interim bail)
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी अंतरिम जामिनासाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरून अंतरिम जामीन अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Manish sisodia interim bail)

Former Delhi Deputy Chief Minister and AAP leader Manish Sisodia moves Delhi’s Rouse Avenue Court for interim bail.
Interim bail petition filed on the grounds of campaigning for Lok Sabha elections
(file pic) pic.twitter.com/xwYx1UEOdb
— ANI (@ANI) April 12, 2024

हेही वाचा:

Manish Sisodia bail plea: सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
Manish Sisodia News: ‘लवकरच बाहेर भेटू, लव यू ऑल !’; मनीष सिसोदियांचे तुरूंगातून समर्थकांना पत्र
Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ; २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

The post लोकसभा निवडणुकांसाठी सिसोदियांची जामीनासाठी न्यायालयात धाव appeared first on Bharat Live News Media.

Go to Source