वंचितकडून पाचवी यादी जाहीर, नंदूरबार, जळगावमधून कोणाला संधी?

नंदूरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का? त्यांची भूमिका काय असेल? ते पाहण्यासाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केले नव्हते. आता मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने आपण मतांच्या गणितानुसार उमेदवार जाहीर करु, असे … The post वंचितकडून पाचवी यादी जाहीर, नंदूरबार, जळगावमधून कोणाला संधी? appeared first on पुढारी.

वंचितकडून पाचवी यादी जाहीर, नंदूरबार, जळगावमधून कोणाला संधी?

नंदूरबार : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का? त्यांची भूमिका काय असेल? ते पाहण्यासाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केले नव्हते. आता मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने आपण मतांच्या गणितानुसार उमेदवार जाहीर करु, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते की, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.
नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा:

मनसेचा भोंगा महायुतीला लाभदायक
Loksabha election : राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात..!
नेमणुकांचा घोळ : केंद्रप्रमुखपदी कनिष्ठ अधिकारी तर दुय्यम पदावर आयुक्त

Latest Marathi News वंचितकडून पाचवी यादी जाहीर, नंदूरबार, जळगावमधून कोणाला संधी? Brought to You By : Bharat Live News Media.