वडेट्टीवारही भाजपात येणार; आत्राम यांचा दावा

नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. या संदर्भात झालेल्या चर्चेचे साक्षीदार आहोत, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, वडेट्टीवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना आत्राम यांनी आपल्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून दाखवावे, असे आव्हान … The post वडेट्टीवारही भाजपात येणार; आत्राम यांचा दावा appeared first on पुढारी.

वडेट्टीवारही भाजपात येणार; आत्राम यांचा दावा

नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. या संदर्भात झालेल्या चर्चेचे साक्षीदार आहोत, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, वडेट्टीवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना आत्राम यांनी आपल्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून दाखवावे, असे आव्हान दिले.
Latest Marathi News वडेट्टीवारही भाजपात येणार; आत्राम यांचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.