केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांच्यावर आज (दि.११) दक्षता संचालनालयाने तडकाफडकी बडतर्फीची कारवाई केली. विभवकुमार यांच्याविरोधात २००७ पासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी बडतर्फीचा आदेश जारी केला. केंद्रीय … The post केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ appeared first on पुढारी.

केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात मनी लॉन्ड्रीगच्या आरोपाखाली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांच्यावर आज (दि.११) दक्षता संचालनालयाने तडकाफडकी बडतर्फीची कारवाई केली.
विभवकुमार यांच्याविरोधात २००७ पासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी बडतर्फीचा आदेश जारी केला. केंद्रीय नागरी सेवा कायदा १९६५ च्या कलम ५ अंतर्गत विभवकुमार यांना बडतर्फ करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. ईडीने दोनच दिवसांपूर्वी विभवकुमार यांची चौकशी केली होती.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 : राजघराण्यात मूल दत्तक घेणे ही नवी पद्धत नाही, शरद पवारांनी संजय मंडलिकांना फटकारले
अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते-पाटील करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Chhagan Bhujbal | भुजबळांनाच उमेदवारी द्या, अजित पवारांना दिल्लीतून सूचना ; मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Latest Marathi News केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार बडतर्फ Brought to You By : Bharat Live News Media.