कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहे. या आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिली … The post कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहे. या आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिली आहे. (Karachi shopping mall fire)

#WATCH: At least nine killed, several injured in Karachi shopping mall fire. Firefighting officials say blaze has been extinguished, cooling process underway
–https://t.co/yfSfJnf9fs pic.twitter.com/xn6qiamoBT
— Arab News Pakistan (@arabnewspk) November 25, 2023

पाकिस्तानातील जिओ न्यूजने याविषयी माहिती सांगताना म्हटले आहे की, कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे शॉपिंग मॉलमध्ये आज (दि.२५) पहाटे ही आग लागली. अग्निशमन दलाने सुमारे ५० जणांची मॉलमधून सुटका केली आहे. परंतु, आणखी काही जण इमारतीतच राहिले आहेत, तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिओने दिली आहे.  (Karachi shopping mall fire)
हेही वाचा:

Almas Caviar : जगातील सर्वात महागडा पदार्थ! सोन्याहून ५० पट आहे किंमत
54th IFFI : सुवर्ण मयूर पुरस्‍काराच्या स्‍पर्धेत कांतारा, सना, मिरबीनसह १२ आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांचा समावेश
BJP On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ECI कडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

 
The post कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहे. या आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिली …

The post कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source