पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २५) लढाऊ विमान ‘तेजस’मधून भरारी घेतली. याबाबत त्यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “‘तेजस’मधून यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता.” (PM Modi)
PM Modi : राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तेजस’मधून प्रदक्षिणा केली. याचे काही फोटो शेअर त्यांनी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म आपल्या ‘X’ खात्यावर याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. ‘त्या’ पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,”तेजस’मधून यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता. आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली.”
Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country’s indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national potential. pic.twitter.com/4aO6Wf9XYO
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
हेही वाचा
Vertical Drilling : उत्तरकाशी – ऑगर मशीनमध्ये पुन्हा बिघाड, ४१ कामगारांच्या बचावासाठी आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्याय?
The post PM मोदींची ‘तेजस’ भरारी; म्हणाले, “हा अनुभव…” appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २५) लढाऊ विमान ‘तेजस’मधून भरारी घेतली. याबाबत त्यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “‘तेजस’मधून यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केली. हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता.” (PM Modi) PM Modi : राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
The post PM मोदींची ‘तेजस’ भरारी; म्हणाले, “हा अनुभव…” appeared first on पुढारी.