महादेव बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक
पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बुक बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ४ सदस्यीय विशेष पथक स्थापन केले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
Mumbai Police constitutes a 4-member special team to probe the Mahadev App case.
FIR registered at Matunga police station in the case has been transferred to the Mumbai crime branch
— ANI (@ANI) November 25, 2023
हेही वाचा :
मुंबईत २० हजार कोटींचा सदनिका घोटाळा : किरीट सोमय्यांचा आरोप
संजय राऊतांच्या ‘हिटलर’ पोस्टवर मोठा वाद, इस्रायली दूतावासाची MEA कडे तक्रार
RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती
मुंबई महापालिकेतर्फे कोविडच्या काळात ४१५० कोटींचा खर्च
The post महादेव बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बुक बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ४ सदस्यीय विशेष पथक स्थापन केले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. Mumbai Police constitutes a 4-member special team to probe the Mahadev App case. FIR registered at Matunga police station in the …
The post महादेव बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक appeared first on पुढारी.