आम्ही विजयाची गुढी उभारली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात झालेली सभा ही ट्रेलर असून विदर्भातील सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. उद्या (दि.10) रामटेकमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही भाजप महायुतीच्या विजयाची गुढी उभारल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis) नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात सकाळी ऊन-पावसाच्या लपंडावात निघालेल्या नूतन वर्ष … The post आम्ही विजयाची गुढी उभारली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

आम्ही विजयाची गुढी उभारली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात झालेली सभा ही ट्रेलर असून विदर्भातील सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. उद्या (दि.10) रामटेकमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही भाजप महायुतीच्या विजयाची गुढी उभारल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis)
नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात सकाळी ऊन-पावसाच्या लपंडावात निघालेल्या नूतन वर्ष शोभायात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री प्राजक्ता माळी, शेफ विष्णू मनोहर, माजी महापौर संदीप जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : 

Ramdas Athawale :  …तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले   
Devendra Fadnavis : नागपूर | आम्ही विजयाची गुढी उभारली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

Latest Marathi News आम्ही विजयाची गुढी उभारली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.