मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना संपूर्ण देशभरात ‘झेड’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना झेड श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. IB रिपोर्टनंतर केंद्रीय यंत्रणेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (‘Z’ category ) Centre has provided ‘Z’ category CRPF security … The post मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा appeared first on पुढारी.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना संपूर्ण देशभरात ‘झेड’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना झेड श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. IB रिपोर्टनंतर केंद्रीय यंत्रणेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (‘Z’ category )

Centre has provided ‘Z’ category CRPF security cover to Chief Election Commissioner Rajiv Kumar across the country: Sources
— ANI (@ANI) April 9, 2024

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या धमकी समज अहवालानंतर, गृह मंत्रालयाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तृणमूल काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष यावेळी गोंधळ घालत आहेत. हे लक्षात घेऊन आयबीचा थ्रेट पर्सेप्शन रिपोर्ट आला, त्या आधारावर मुख्य निवडणूक आयुक्तांना सुरक्षा देण्यात आली आहे.
Z श्रेणीत नेमकी काय सुरक्षा असेल?
झेड श्रेणीच्या सुरक्षेसाठी एकूण 33 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सशस्त्र दलाचे 10 सशस्त्र स्थिर रक्षक व्हीआयपींच्या घरी मुक्काम करतात. 6 तास PSO, 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो तीन शिफ्टमध्ये, 2 शिफ्टमध्ये वॉचर्स आणि 3 प्रशिक्षित ड्रायव्हर्स चोवीस तास उपस्थित असतात.
हे ही वाचा:

 K Kavitha: BRS नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ
Lok Sabha Elections 2024 Maha Vikas Aghadi seat sharing | महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात, सांगलीची जागा अखेर ठाकरेंकडे
Umesh Kamat : ‘मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

The post मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source