मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना संपूर्ण देशभरात ‘झेड’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना झेड श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. IB रिपोर्टनंतर केंद्रीय यंत्रणेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Election Commission) Centre has provided ‘Z’ category CRPF security … The post मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा appeared first on पुढारी.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्राने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना संपूर्ण देशभरात ‘झेड’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना झेड श्रेणीतील सीआरपीएफ सुरक्षा कवच प्रदान केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. IB रिपोर्टनंतर केंद्रीय यंत्रणेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Election Commission)

Centre has provided ‘Z’ category CRPF security cover to Chief Election Commissioner Rajiv Kumar across the country: Sources
— ANI (@ANI) April 9, 2024

Latest Marathi News मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आता ‘Z’ सुरक्षा Brought to You By : Bharat Live News Media.