‘१४० कोटी जनता मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन’ : रामदास आठवलेंनी कवितेतून विरोधकांना धुतले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा मोठा, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काढला त्यांनी काटा, मी पण तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता म्हणूनच ते सर्व इकडे आले, मी पण आलो…. 140 कोटी जनता आहे मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन.. आम्ही करणार 400 पार मग का … The post ‘१४० कोटी जनता मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन’ : रामदास आठवलेंनी कवितेतून विरोधकांना धुतले appeared first on पुढारी.
‘१४० कोटी जनता मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन’ : रामदास आठवलेंनी कवितेतून विरोधकांना धुतले

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा मोठा, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काढला त्यांनी काटा, मी पण तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता म्हणूनच ते सर्व इकडे आले, मी पण आलो…. 140 कोटी जनता आहे मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन.. आम्ही करणार 400 पार मग का होणार नाही, काँग्रेसची हार…अशा शेरोशायरीने आज चंद्रपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हंशा पिकविला. या देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही उलट मोदींनी या देशाचे संविधान अधिक मजबूत केले आहे असा दावा यावेळी केला.
हेही वाचा

PM Modi on Congress : काँग्रेस देशापुढील समस्यांची जननी : चंद्रपुरात पीएम मोदींचा हल्लाबोल  
शिवरायांचे कार्य पुढे नेण्याचा मोदींचा ध्यास; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भंडारा प्रचारसभेत प्रतिपादन
नागपूर : आम्हीच जिंकणार, काँग्रेसने द्यावा ६० वर्षांचा हिशेब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Latest Marathi News ‘१४० कोटी जनता मोदींची फॅन, लावणार आम्ही इंडिया आघाडीवर बॅन’ : रामदास आठवलेंनी कवितेतून विरोधकांना धुतले Brought to You By : Bharat Live News Media.