ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन: ठाण्यातील घोडबंदर रोड येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. बातमी अपडेट होत आहे.  (Thane fire incidence) ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये येथील एका भंगार दुकानालाही आग लागली. … The post ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन: ठाण्यातील घोडबंदर रोड येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. बातमी अपडेट होत आहे.  (Thane fire incidence)
ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये येथील एका भंगार दुकानालाही आग लागली. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  (Thane fire incidence)

#WATCH | Maharashtra | Two people of the same family died, three others injured in a fire that broke out on the first floor of a building at Ghodbunder Road in Thane. The injured have been admitted to a hospital. pic.twitter.com/Nr4l0eUFWN
— ANI (@ANI) November 25, 2023

हेही वाचा:

Pune News : ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावा : गिरीश महाजन
Nagar Crime News : जागेच्या वादावरून कारने चिरडून मायलेकांची हत्या
Rajasthan Election : 94 वर्षीय कार्यकर्त्याला पाहिले, अन् मोदींच्या भाषणाचा नूरच पालटला

The post ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन: ठाण्यातील घोडबंदर रोड येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. बातमी अपडेट होत आहे.  (Thane fire incidence) ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये येथील एका भंगार दुकानालाही आग लागली. …

The post ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source