अकोला जिल्ह्यात मंगळवारी यलो, ऑरेंज अलर्ट  

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी  (दि.७)  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  Akola Yellow alert मागील वर्षी  जिल्ह्यात पुरेशा  पाऊस झालेला नाही. त्यामुळे  सिंचन प्रकल्प, धरण, ओढे, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी  भूजल पातळी घटली … The post अकोला जिल्ह्यात मंगळवारी यलो, ऑरेंज अलर्ट   appeared first on पुढारी.

अकोला जिल्ह्यात मंगळवारी यलो, ऑरेंज अलर्ट  

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी  (दि.७)  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  Akola Yellow alert

मागील वर्षी  जिल्ह्यात पुरेशा  पाऊस झालेला नाही. त्यामुळे  सिंचन प्रकल्प, धरण, ओढे, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी  भूजल पातळी घटली आहे. आता उन्हाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही प्रमाणात त्यापासून दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७, ८ व १० एप्रिलरोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Akola Yellow alert

हेही वाचा 

अकोला: बोर्डी येथे शेतमजुराचा भिंती कोसळून मृत्यू
Akola West assembly : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द: उच्च न्यायालयाचा निर्णय
अकोला : तापमानाने गाठला  40 डिग्री सेल्सिअस चा आकडा  

Latest Marathi News अकोला जिल्ह्यात मंगळवारी यलो, ऑरेंज अलर्ट   Brought to You By : Bharat Live News Media.