लोकसभा निवडणुकीआधी BRS ला धक्का, के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएसच्या नेत्या के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने फेटाळला. (Delhi excise policy case) के. कविता यांनी त्यांच्या मुलाच्या परीक्षेचे कारण देत अंतरिम जामीन मागितला होता. त्या सध्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत आहे.
Delhi excise policy case | Rouse Avenue court dismisses
interim bail application of BRS MLC K Kavitha.
She had sought interim bail on the grounds of the school examinations of her minor son. She is in judicial custody after the ED remand in the excise policy case.
(File photo) pic.twitter.com/cYgL2Y1wSB
— ANI (@ANI) April 8, 2024
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीआधी BRS ला धक्का, के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला Brought to You By : Bharat Live News Media.
