कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ५.६० कोटींची रोकड जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकच्या बल्लारीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ६८ चांदीच्या विटांसह ५.६० कोटी रुपये रोकड जप्त केली आहे. ३ किलो सोने आणि १०३ किलो चांदीचे दागिनेही जप्त केले. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. The post कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ५.६० कोटींची रोकड जप्त appeared first on पुढारी.

कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ५.६० कोटींची रोकड जप्त

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कर्नाटकच्या बल्लारीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ६८ चांदीच्या विटांसह ५.६० कोटी रुपये रोकड जप्त केली आहे. ३ किलो सोने आणि १०३ किलो चांदीचे दागिनेही जप्त केले. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
Latest Marathi News कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ५.६० कोटींची रोकड जप्त Brought to You By : Bharat Live News Media.