छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करणाऱ्या आईसह एकावर गुन्हा दाखल

गंगापूर; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीस आरोपी सुनिता दिपक अस्वलेने मुलीचे लग्न लावण्याच्या उद्देशाने उस्मानपुरा छत्रपती (संभाजीनगर) येथे घेवुन जावुन अभय भागवत कवडे (रा. भर्दापुर … The post छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करणाऱ्या आईसह एकावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करणाऱ्या आईसह एकावर गुन्हा दाखल

गंगापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीस आरोपी सुनिता दिपक अस्वलेने मुलीचे लग्न लावण्याच्या उद्देशाने उस्मानपुरा छत्रपती (संभाजीनगर) येथे घेवुन जावुन अभय भागवत कवडे (रा. भर्दापुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) याच्याशी विवाह लावून दिला.
यानंतर मुख्य आरोपी अभयने पीडित मुलीवर अत्याचार केला. मुख्य आरोपी अभय वारंवार पीडीत मुलीवर अत्याचाक करत असल्याने पाच आरोपींविरोधात मुलीचे वडीलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे करत आहेत.
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करणाऱ्या आईसह एकावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.