आणखी एक ‘विराट’ किर्तीमान….. कोहली@7500

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज आपल्या आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावावर केला आहे. त्याने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने आज 7500 धावा पूर्ण केल्या. (Virat Kohli Record)
Latest Marathi News आणखी एक ‘विराट’ किर्तीमान….. कोहली@7500 Brought to You By : Bharat Live News Media.
