नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीयलच्या 17 व्या हंगामातील 19वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर यांच्यात होत आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम खेळवण्यात येत हे. सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
Shirur Lok Sabha Constituency: ‘वंचित’कडून शिरुरमधील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द
महायुतीत तडजोडी कराव्या लागता; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
Lok Sabha election 2024 | लोकसभा निवडणुकीमध्ये चीन AI द्वारे करू शकतो फेरफार, Microsoft रिपोर्टमधून दावा
Latest Marathi News नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.