अर्भक तस्करीचा ‘सीबीआय’कडून पर्दाफाश, दिल्‍ली, हरियाणात छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) देशातील अर्भक तस्करांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दिल्ली आणि हरियाणामध्ये सात ठिकाणी छापे टाकण्‍यात आल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे. सीबीआयने कारवाईदरम्यान अवघ्या दीड दिवस आणि १५ दिवसांच्या दोन अर्भकांची आणि एका महिन्याच्या एका महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणातील छापे मारीमध्‍ये ५.५ लाख रुपयांची … The post अर्भक तस्करीचा ‘सीबीआय’कडून पर्दाफाश, दिल्‍ली, हरियाणात छापे appeared first on पुढारी.
अर्भक तस्करीचा ‘सीबीआय’कडून पर्दाफाश, दिल्‍ली, हरियाणात छापे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय) देशातील अर्भक तस्करांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दिल्ली आणि हरियाणामध्ये सात ठिकाणी छापे टाकण्‍यात आल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.
सीबीआयने कारवाईदरम्यान अवघ्या दीड दिवस आणि १५ दिवसांच्या दोन अर्भकांची आणि एका महिन्याच्या एका महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणातील छापे मारीमध्‍ये ५.५ लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने 7 आरोपींनाही अटक केली.

Central Bureau of Investigation (CBI) has busted a network of infant traffickers involved in the buying and selling of infants across India. As part of the operation, CBI conducted searches at 7 locations across Delhi & Haryana. Two male infants of just 1.5 days and 15 days and…
— ANI (@ANI) April 6, 2024

 
Latest Marathi News अर्भक तस्करीचा ‘सीबीआय’कडून पर्दाफाश, दिल्‍ली, हरियाणात छापे Brought to You By : Bharat Live News Media.