मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज कराड दौर्यावर
कराड; पुढारी वृत्तसेवा : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी व कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन या कार्यक्रमांसाठी शनिवार, दि. 25 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौर्यावर येत आहेत.
दि. 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील.
The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज कराड दौर्यावर appeared first on पुढारी.
कराड; पुढारी वृत्तसेवा : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी व कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन या कार्यक्रमांसाठी शनिवार, दि. 25 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौर्यावर येत आहेत. दि. 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कराड येथे स्व. यशवंतराव …
The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज कराड दौर्यावर appeared first on पुढारी.