Nayak 2 साठी अनिल कपूरची तयारी, दिग्दर्शक एस शंकरसोबत स्पॉट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार अनिल कपूर यशस्वी वाटचाल करत असताना त्याचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. OTT प्लॅटफॉर्मवर देखील हे चित्रपट ट्रेंड करत होते. आता अनिल कपूर चित्रपट ‘नायक’ च्या सिक्वेलसाठी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा होत आहे. अनिल कपूर … The post Nayak 2 साठी अनिल कपूरची तयारी, दिग्दर्शक एस शंकरसोबत स्पॉट appeared first on पुढारी.

Nayak 2 साठी अनिल कपूरची तयारी, दिग्दर्शक एस शंकरसोबत स्पॉट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मेगास्टार अनिल कपूर यशस्वी वाटचाल करत असताना त्याचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. OTT प्लॅटफॉर्मवर देखील हे चित्रपट ट्रेंड करत होते. आता अनिल कपूर चित्रपट ‘नायक’ च्या सिक्वेलसाठी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा होत आहे.
अनिल कपूर या दिग्दर्शकासोबत मुंबईत सोबत दिसले आणि तेव्हापासून ‘नायक २’ चित्रपटाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहे. आता हे दोघे नायक २ साठी पुन्हा सोबत काम करणार का, हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. अनिल कपूर स्टारर नायक हा चित्रपट शंकरच्या १९९९ च्या तामिळ-भाषेतील चित्रपट मुधलवनचा रिमेक होता.

या सिनेमात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लीव्हर यांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला आणि तो वर्षातील सर्वात समीक्षकांनी प्रशंसित आणि यशस्वी चित्रपट बनला.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, शंकर त्याच्या राम चरण-स्टार ‘गेम चेंजर’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे. तर अनिल कपूरकडे ‘सुभेदार’ आहे.
Latest Marathi News Nayak 2 साठी अनिल कपूरची तयारी, दिग्दर्शक एस शंकरसोबत स्पॉट Brought to You By : Bharat Live News Media.