निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात

रंगारेड्डी, वृत्तसंस्था : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक (Telangana Election) प्रचाराच्या धामधुमीत पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवलीत एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कार चालक या रकमेचा काहीही हिशेब देऊ शकलेला नाही. पोलिसांनी रकमेसह कारमधील याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाहन तपासणीत एका कारमध्ये दोन … The post निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात appeared first on पुढारी.
#image_title

निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात

रंगारेड्डी, वृत्तसंस्था : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक (Telangana Election) प्रचाराच्या धामधुमीत पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवलीत एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कार चालक या रकमेचा काहीही हिशेब देऊ शकलेला नाही. पोलिसांनी रकमेसह कारमधील याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाहन तपासणीत एका कारमध्ये दोन सुटकेस होत्या. त्या उघडल्या असता ही रोकड आढळली. ही रोकड आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आजअखेर निवडणूक असलेल्या 5 राज्यांमध्ये मिळून 1 हजार 760 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. 2018 मध्ये या 5 राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण 7 पट अधिक आहे.
उधळपट्टी दिवसेंदिवस वाढती (Telangana Election)
यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये 1400 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. ही रक्कम या राज्यांत याआधी झालेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या 11 पट अधिक आहे. याचाच अर्थ असा, की निवडणुकांत पैशांची उधळपट्टी दिवसेंदिवस वाढती अशी आहे.
हेही वाचा…

Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी
सोशल मीडियावर कायद्याचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्यासाठी डिजिटल व्यासपीठ

The post निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात appeared first on पुढारी.

रंगारेड्डी, वृत्तसंस्था : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक (Telangana Election) प्रचाराच्या धामधुमीत पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवलीत एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कार चालक या रकमेचा काहीही हिशेब देऊ शकलेला नाही. पोलिसांनी रकमेसह कारमधील याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाहन तपासणीत एका कारमध्ये दोन …

The post निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात appeared first on पुढारी.

Go to Source