धक्कादायक ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले जीवन

पुणे : खडक पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या लोहियानगर पोलिस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून जीवन संपविले.  पोलिस चौकीतच हा प्रकार घडला असून भारत अस्मार असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अस्मार यांनी स्वतःवर चार राउंड फायर केले. त्यात त्यांचा मृत्यु झाला. अस्मार हे रात्री ड्युटीवर असताना पोलिस चौकीच्यावरती असलेल्या रेस्टरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. अस्मार … The post धक्कादायक ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले जीवन appeared first on पुढारी.

धक्कादायक ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले जीवन

पुणे : खडक पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या लोहियानगर पोलिस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून जीवन संपविले.  पोलिस चौकीतच हा प्रकार घडला असून भारत अस्मार असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अस्मार यांनी स्वतःवर चार राउंड फायर केले. त्यात त्यांचा मृत्यु झाला. अस्मार हे रात्री ड्युटीवर असताना पोलिस चौकीच्यावरती असलेल्या रेस्टरूममध्ये त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. अस्मार यांनी जीवन का संपविले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा

नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक
Nashik News | पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू
Loksabha election : विमानतळाअभावी विकास ठप्प; उद्योग जगतातून नाराजी व्यक्त

Latest Marathi News धक्कादायक ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले जीवन Brought to You By : Bharat Live News Media.