नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल? हे सांगता येत नाही. मात्र आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत असे काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज विदर्भातील प्रचार दौऱ्यावर आले … The post नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक appeared first on पुढारी.

नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक

नागपूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल? हे सांगता येत नाही. मात्र आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत असे काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज विदर्भातील प्रचार दौऱ्यावर आले असताना विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वंचित आघाडीचे  अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभिन्नता उघड होत असताना वासनिक यांना सांगलीचा तिढा सुटला का, असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अजून दहा जागांवर समाधानकारक चर्चा झाली नाही तरी तुंम्ही आमचंच विचारता असा सवाल करीत आमची चर्चा सकारात्मक होत आहे. लवकरच शेवटचा निर्णय येईल असे वासनिक म्‍हणाले.
हेही वाचा :

Congress Party manifesto | काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, ५ न्याय, २५ गॅरंटी, गरीब महिलांना १ लाख, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन

UP Madarsa Board | यूपी मदरसा कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

Arun Gawli Will Be Released| मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार, हायकोर्टाचा आदेश

Latest Marathi News नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक Brought to You By : Bharat Live News Media.