पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीच्या जाऊ बाई गावात या नव्या रिॲलिटी शोने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे.’जाऊ बाई गावातच’ शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हार्दिक जोशीचा गावरान अंदाज या टीझरमध्ये पाहायला मिळतोय. फक्त गाण्याच्या टीझरने इतकी खळबळ निर्माण केली आहे, तर काय होईल जेव्हा पूर्ण गाण्याचा व्हिडिओ लोकांसमोर येईल. आता वाजणार अन् गाजणार !!
संबंधित बातम्या –
Prakash Raj : प्रकाश राज यांना ‘ईडी’चे समन्स
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स टॉप-६ स्पर्धकांमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा
54th IFFI : अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुनर्निमिती : पंकज त्रिपाठी
View this post on Instagram
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
The post ‘जाऊ बाई गावातच’ गावरान गाणं ! आता वाजणार तेव्हा कळणार! appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीच्या जाऊ बाई गावात या नव्या रिॲलिटी शोने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे.’जाऊ बाई गावातच’ शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हार्दिक जोशीचा गावरान अंदाज या टीझरमध्ये …
The post ‘जाऊ बाई गावातच’ गावरान गाणं ! आता वाजणार तेव्हा कळणार! appeared first on पुढारी.